Makrannd Sardeshmukh

(Founder & Director )

Vedic Vastushastra & Astrology Specialist

Building Biologist

Geopathologist (Greece Europe)

Numerologist

Energy Architect

सुभाष मोरे

मकरंद सरांनी २०१८ साली माझ्या राहत्या घरासोबतच माझ्या ऑफिसला देखील भेट दिली होती व वास्तु मार्गदर्शन केले होते. सरांनी आमच्या दोन्ही वास्तु अतिशय काळजीपुर्वक पाहिल्या, गेले कित्येक वर्षे ज्या वस्तु आम्ही चुकीच्या दिशेला / ठिकाणी ठेवल्या होत्या ते त्यांनी दुरुस्त केले व त्या त्या वस्तुंच्या योग्य दिशा सांगितल्या. सरांनी माझ्यासोबतच माझ्या कुटुंबातील अन्य सदस्यांना देखील मार्गदर्शन केले. लहान मुलांनी अभ्यास करताना किंवा मी काम करताना कोणत्या दिशेला तोंड करुन बसावे किंवा कोणती दिशा आपल्यासाठी चांगली आहे यासारखा बहुमुल्य सल्ला दिला. यामुळे मला खुप मदत झाली आणि सरांच्या वास्तु व्हिजिट पासून माझी आणखी प्रगती होत गेली. यासाठी मी सरांचा खुप आभारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Us
Locate Us
error: Content is protected !!