Makrannd Sardeshmukh

(Founder & Director )

Vedic Vastushastra & Astrology Specialist

Building Biologist

Geopathologist (Greece Europe)

Numerologist

Energy Architect

Products

एकमुखी रुद्राक्ष

आर्थिक समस्या, कामात अडथळे, आरोग्य सतत बिघडणे, पैसा न टिकणे यासाठी गळ्यामध्ये एकमुखी रुद्राक्ष सोमवारी धारण करावे. रक्तदाब, तणाव व चिंता नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.

ओम मनी ब्रेसलेट

नकारात्मक ऊर्जांपासून सरंक्षण देते, आत्मविश्वास वाढतो, मन, आरोग्य संतुलित राहते व त्यामुळे यश प्राप्ती चांगली होते.

कार पिरॅमिड

कार किंवा कोणत्याही चार चाकी वाहनाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयोगी हे यंत्र कारच्या डॅशबोर्ड वर लावणे. यामुळे कारमध्य़े आणि कारच्या बाहेर पॉझिटीव्ह ऊर्जा तयार होते व त्यामुळे भक्कम ऊर्जा कवच निर्माण होते....

कार्निलियन क्रिस्टल ट्री

हा क्रिस्टल ट्री कार्निलियन या स्टोन चा बनवलेला ट्री आहे. आपलया घराच्या आग्नेय आणि दक्षिण दिशेमध्ये हा ट्री ठेवावा. हा ट्री मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आत्मविश्वास व धैर्य वाढते, व्यवसाय, धन आणि आरोग्यवृद्‍धी आणि सर्वप्रकारे सुखसमृद्‍धी होते.

कुबेर

धनवृद्‍धी, पैशांबाबतीत संधी, व्यवसाय वृद्‍धी , आर्थिक यश यासाठी लाभदायी आहे. ओरिजिनल ब्रास धातूची अत्यंत सुबक, आकर्षक कुबेर मुर्ती, धनलाभ, ऎश्वर्य, सुखसमृद्‍धीसाठी अतिशय उपयोगी आहेत.

कुबेर मोती यंत्र

उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे, याचे रत्न मोती आहे आणि देवता कुबेर आहे. या दोन्ही चा संयोग म्हणजे कुबेर मोती यंत्र आहे. धनवृद्‍धी, पैशांबाबतीत संधी, व्यवसाय वृद्‍धी , आर्थिक यश यासाठी लाभदायी आहे. हे यंत्र उत्तर दिशेत दक्षिणमुखी विधीवत पूजा करुन ठेवावे.

गजलक्ष्मी

हत्तीची मुर्ती दरवाजाकडे तोंड करुन ठेवावी. मुर्ती लाकडी, मेटल ची, संगमरवरी पितळी सोंड वर केलेली आनंदी मुद्रा असावी. गजराज मुर्ती घरात असल्याने धनवृद्‍धी आणि आयुवृद्‍धी चांगली होते.

गजलक्ष्मी

हत्तीची मुर्ती दरवाजाकडे तोंड करुन ठेवावी. मुर्ती लाकडी, मेटल ची, संगमरवरी पितळी सोंड वर केलेली आनंदी मुद्रा असावी. गजराज मुर्ती घरात असल्याने धनवृद्‍धी आणि आयुवृद्‍धी चांगली होते.

गायवासरु

आरोग्य, संपत्ती व भरभराटीसाठी घराच्या ईशान्य दिशेला गायवासरु प्रतिमा ठेवावी. समृद्‍धी व वात्सल्याचे प्रतिक म्हणून गायवासरु प्रतिमा घरात ठेवावी.

गो-अर्क

गो-अर्क हा उत्तम आरोग्यासाठी, घराच्या वास्तु शुद्‍धीसाठी आणि पूजेसाठी अतिशय उपयुक्त.

गोमती चक्र ट्री

गोमती चक्र ट्री घरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आर्थिक प्रगती, धनलाभ यासाठी अतिशय उत्तम आहे. घराच्या उत्तर आणि वायव्य दिशेत ठेवल्यामुळे व्यावसायिक यश , आर्थिक प्रगती यामध्ये भरभराट होते.

ग्रीन क्रिस्टल ट्री

ग्रीन क्रिस्टल ट्री उत्तर दिशेस ठेवण्यासाठी शुभ आहे. या क्रिस्टल ट्री मुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा हॉल/किचन मध्ये ठेऊ शकता. लहान मुलांच्या खोलीत ठेवणे लाभदायी आहे.

देव आसन

देवघरासाठी वास्तुनुसार सुंदर, आकर्षक देव आसन निळ्या रंगामध्ये दोन साईज़ उपलब्ध. देवघर ईशान्य/ पूर्व दिशेला असल्यास निळ्या रंगाचे देव आसन वापरावे.

द्‍वार पट्‍टी

ब्रास / पितळ धातूची द्‍वार पट्‍टी घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूने लावू शकता. नकारात्मक उर्जेपासून घराचे संरक्षण होते.

पाचमुखी रुद्राक्ष माळ

रुद्राक्ष माळेमध्ये शंकराचे शिवतत्व जागृत आहे. ही माळ धारण केल्यामुळे धन, स्थैर्यता, भक्कम सुरक्षा कवच निर्माण होते. पाचमुखी रुद्राक्ष माळ सोमवारी धारण करु शकता. यामुळे धार्मिकता वाढते त्यामुळे आपली कामे विना अडथळा होत जातात.

पारद शिवलिंग

सुखसमृध्दी आणि घरामध्ये चांगली ऊर्जा निर्माण होण्यासाठी पारद शिवलिंग स्थापन करु शकता.

पूजा शंख

हिंदू संस्कृती मध्ये शंखाची पूजा महत्त्वाची मानली जाते. शंख विजय, समृद्‍धी, आनंद, शांती, प्रसिद्‍धी, किर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतिक मानले जाते.

प्रज्ञावर्धन स्तोत्र

या स्तोत्राचे दररोज पठण केल्याने बुद्‍धिमत्ता व ज्ञान वाढते आणि प्रत्येक परिक्षेत उत्कृष्ट निकाल लागण्यासाठी दररोज वाचावे.

फेंगशुई मेटल कॉईन

चांगले उत्पन्न राहण्यासाठी आणि पैसा टिकावा यासाठी न तुटणारा फेंगशुई मेटल कॉईन पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवावा.

बालाजी फ़्रेम

लॅमिनेटेड आणि वॉशेबल अशी फ्रेम...

ब्रास कासव

कासव घरात ठेवल्यामुळे शांतता, सुखशांती, दिर्घायुष्य, सौभग्यप्राप्ती होते. ओरिजिनल ब्रास चे सुंदर, नक्षीदार, नाजुक असे कासव आहे.

ब्रास नंदी

वास्तुतथास्तू ब्रास नंदी ऑफिस, कार्यालय किंवा व्यवसायाची जागा इ. ठिकाणी ठेवावे. यामुळे धनसंपत्ती आकर्षित होते.

ब्लॅक पेंडट

आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जा निगेटीव्ह मॅग्नेटीक फ़िल्ड यांच्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी अतिशय उत्तम असते. गळ्यात धारण करु शकता किंवा जवळ ठेऊ शकता. लहान, मोठी व्यक्ती कोणीही धारण करु शकते.

मनी फ्रेम

धन/पैसा//संपत्ती आकर्षित करण्यासाठी मनी फ्रेम लावू शकतो.

मनी ॲण्ड कॉन्सर्नट्रेशन पायराकार्ड

शालेय विद्यार्थी कंपास किंवा दप्तर मध्ये हे कार्ड ठेवू शकतात. विद्यार्थ्यांचे अभ्यासातील लक्ष व एकाग्रता वाढण्यासाठी उपयुक्त.

मनी ॲण्ड फ़ायनान्स पायराकार्ड

आर्थिक स्थिरता राखण्यासाठी हे कार्ड आपण नेहमी आपल्या जवळ ठेऊ शकता.

मल्टीअर

वास्तुमधील सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम करते. लहान जागेतील वास्तुदोषांसाठी व आर्थिक स्थैर्यतेसाठी अतिशय उपयुक्त असे यंत्र आहे.

महाकुबेर

महाकुबेर मुर्ती आपल्या घरी उत्तर दिशेत दक्षिणमुखी ठेवावी. सोमवारी आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पूजेत ठेवावी. ओरिजिनल ब्रास धातूची अत्यंत सुबक, आकर्षक कुबेर मुर्ती, धनलाभ, ऎश्वर्य, सुखसमृद्‍धीसाठी अतिशय उपयोगी आहेत.

मॅक्स पिरॅमिड

मॅक्स पिरॅमिड हे यंत्र वायव्य आणि नैऋत्य दिशेस लावण्यास अत्यंत लाभदायी आहे. नैऋत्य दिशेस लावल्यामुळे धनस्थैर्यता वाढते, वायव्य दिशेस लावल्यामुळे इच्छापूर्ती चांगली होते, नातेवाईक संबंध सुधारतात, व्यवसायिक यश मिळते.

रेड मिनी स्वस्तिक

घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूने लावावे. नकारात्मक ऊर्जांपासून घराचे संरक्षण होते.

लक ॲन्ड फॉरच्युन पायराकार्ड

हे कार्ड नेहमी आपल्या जवळ ठेवल्याने आपले नशीब व भाग्य वाढते.

वास्तु फ्रॉग

फ्रॉग ला आपल्या घराचा फ़ायनान्सिअल फ़्रेन्ड म्हणून मानले गेले आहे. घरामध्ये आतल्या बाजूस तज्ञांच्या सल्ल्यानुसार ठेवा. गुड लक, गुड मनी अपॉर्च्युनिटी साठी उत्तम आहे.

वास्तु शुद्‍धी लॅम्प

वास्तु शुद्‍धी लॅम्प घरात हॉल मध्ये अथवा आग्नेय दिशेस लावावा. यात कापूर जाळल्याने घरामध्ये शुभ ऊर्जा निर्माण होते. सकाळी व संध्याकाळी हा लॅम्प लावू शकता. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे.

वास्तु सुर्य

ज्या घराची सुर्य दिशा पूर्व दिशा बंद असते त्यामुळे घरामध्ये शैक्षणिक अडचणी येऊ शकतात. यासाठी पूर्व भिंतीला वास्तु सूर्य प्रतिमा लावावी. याचे लांबी, रुंदी चा अभ्यास करुन ही प्रतिमा केलेली आहे.

वास्तु ॐ

मुख्य दरवाजाच्या दोषासाठी / निवारणासाठी अत्यंत उपयोगी, मुख्य दरवाजावर लावावा. बाहेरील वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा यापासून घराचे संरक्षण होते. याची लांबी - रुंदी चा अभ्यास करुन ही प्रतिमा तयार केलेली आहे त्यामुळे त्याचा प्रभाव वाढतो.

वास्तुसुगंध अगरबत्ती

विना केमीकल व चंदन सुगंध असलेली वास्तुसुगंध अगरबत्ती आहे. एका मध्ये ३० काड्या आहेत. एक काडी पुर्ण एक तास सुगंध देते.

वास्तुसुगंध कापूरकोन

हिना सुगंधाचा कापूरकोन जो तुम्ही चारचाकी किंवा घरामध्ये अडकवून ठेवण्यासाठी वापरु शकता. एक कापूरकोन साधारण पूर्ण एक महिना चालतो.

वास्तुसुगंध देवटिळा

दररोजच्या देवपूजेसाठी वापरु शकता. देवांच्या मूर्तीवर किंवा फ्रेमवर कोण्त्याही प्रकारचा डाग लागत नाही. विना केमिकल व चंदनाचा सुगंध असलेला देवटिळा.

वास्तुसुगंध भिमसेनी कापूर

देवपूजेच्या वेळेस किंवा कोणत्याही अध्यात्मिक कार्यक्रमाच्या दिवशी जाळण्यासाठी वापरु शकता. विना केमिकल, आकारहीन व पारदर्शक भिमसेनी असा भिमसेनी कापूर आहे.

विंड चाइम

वायव्य दिशा ही नातेसंबंध, व्यवसाय, स्वप्नपूर्तीची आहे. या दिशेला धातू व वायु अशी दोन तत्त्वे आहेत. यांना बळ, शक्ती देण्यासाठी घरामध्ये ६ पाईपची गोल्ड वास्तुतथास्तू पवनघंटी विंड चाइम लावावी, यामुळे वायव्य दिशेला शुभ तत्वे जागृत राहतात.

श्री शिवलीलामृत

शिवलीलामृतात १४ अध्याय असून २४५० ओव्या आहेत.

श्रीयंत्र

आपल्या घरात सुखसमृद्‍धी यावी, भरभराट व्हावी, यासाठी वास्तुतथास्तू श्रीयंत्र देवघरात स्थापन करावे. सर्व यंत्रांचा राजा म्हणजे श्रीयंत्र होय. याची पूजा व उपासनेमुळे लक्ष्मीकृपा होते, भरभराट होते.

श्रीयंत्र आसन

देवघरात श्रीयंत्रासाठी आसन म्हणून याचा वापर करु शकता.

संक्षिप्त श्री गुरुचरित्र

या छोट्या पोथीत श्री गुरुचरित्र या मोठ्या ५३ अध्यायी पोथीतील कथाभाग कायम राखून त्यातील विस्तृतपणा हा कमी केलेला आहे.

सर्टीफ़ाइड एकमुखी रुद्राक्ष

आर्थिक समस्या, कामात अडथळे, आरोग्य सतत बिघडणे, पैसा न टिकणे यासाठी गळ्यामध्ये एकमुखी रुद्राक्ष सोमवारी धारण करावे. रक्तदाब, तणाव व चिंता नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.

सार्थ नवग्रह स्तोत्र

हे हिंदू धर्मातील भक्ती स्तोत्र आहे. यामध्ये १ ते ९ नवग्रहांचे श्लोक आहेत.

सिट्रिन ब्रेसलेट

आपले गुरुबळ उत्तम करण्यासाठी पुष्कराज रत्नाचे उपरत्न असलेले क्रिस्टल सिट्रिन ब्रेसलेट

स्फटिक माळ

उत्तम आरोग्यासाठी, व्यवसाय, नोकरीत भरभराट, मन शांत राहण्यासाठी ओरिजीनल स्फटिकाची माळ गळ्यात धारण करावी. महिला, पुरुष कोणीही ही माळ वापरु शकते याला कोणतेही नियम नाहीत.

स्फटिक श्रीयंत्र

आपल्या घरात सुखसमृद्‍धी यावी, भरभराट व्हावी, यासाठी वास्तुतथास्तू श्रीयंत्र देवघरात स्थापन करावे. सर्व यंत्रांचा राजा म्हणजे श्रीयंत्र होय. याची पूजा व उपासनेमुळे लक्ष्मीकृपा होते, भरभराट होते.

हनुमान चालिसा

हिंदू धर्मातील भक्ती स्तोत्र आहे जे भगवान हनुमान यांना संबोधित केले आहे.

होमकुंड

तांबे धातुचे बनवलेले होमकुंड, देवपुजेसाठी, कापूर जाळण्यासाठी किंवा हवन करण्यासाठी उपयुक्त.

८ दिशा क्रिस्टल

हे क्रिस्टल घरामध्ये ८ दिशांची एनर्जी बुस्टर म्हणून काम करतात. तज्ञांच्या मार्गदर्शनाने वास्तु विझिट/प्लॅन कन्सल्टंसी घेऊन त्या त्या दिशांना त्या त्या रंगाचे क्रिस्टल शुभ दिवस पाहून लावावे.
Contact Us
Locate Us
error: Content is protected !!