मी मकरंद सरांचा खुप आभारी आहे कारण त्यांनी आमची समस्या व त्याची तत्परता लक्षात घेऊन आमच्या वास्तूला भेट दिली. आम्ही खुप आनंदी व नशीबवान आहोत की आम्हाला मकरंद सरदेशमुख यांच्यासारखे गुरु लाभले.
सरांनी आमच्या सर्व समस्या समजून घेतल्या आणि आमच्या शंकांचे निरसन केले. सरांचे मार्गदर्शन म्हणजे घरातल्या माणसासारखे होते. त्यांचे मार्गदर्शन खुप वेगळ्या पद्धतीचे आणि उत्तम होते. त्यांच्या निर्देशानुसार केलेल्या उपाययोजनांनी आम्हाला त्वरित लाभ मिळाला…धन्यवाद सर