राउंड शेप स्फटिक माळ : उत्तम आरोग्यासाठी, व्यवसाय, नोकरीत भरभराट, मन शांत राहण्यासाठी, ओरिजिनल स्फटिकाची माळ गळ्यात धारण करावी. महिला, पुरुष कोणीही हि माळ वापरू शकते याला कोणतेही नियम नाहीत याच्यामुळे उष्णता कमी होते आरोग्य सुधारते.( माळ कशी धारण करावी, कोठे ठेवावी, नियम काय याची स्पेशल माहिती प्रिंटेड स्वरूपात माळेसोबत दिली जाते. )
Round Shape Sphatik Maal : For good health, business, job, prosperity, to keep the mind calm, one should wear the original sphatik mal around one’s neck. Women and men can use this necklace. (Information on how to wear or where to keep it is given along with the mala in printed form).