या छोट्या पोथीत श्री गुरुचरित्र या मोठ्या ५३ अध्यायी पोथीतील कथाभाग कायम राखून त्यातील विस्तृतपणा कमी केलेला आहे.
Sankshipt Gurucharitra : In this small book, the story of the big 53 chapters Gurucharitra book has been retained and its breadth has been reduced.