वास्तु ओम / Vastu Om
₹3900 ₹3600
Description
वास्तुतील मुख्य दरवाजाच्या दोषांच्या निवारणासाठी अत्यंत उपयोगी आहे. मुख्य दरवाजावर लावल्याने बाहेरील वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा यांपासून घराचे संरक्षण होते. वास्तु ओम च्या लांबी रुंदी चा अभ्यास करून हि प्रतिमा तयार केलेली आहे व यामुळेच त्याचा प्रभाव वाढतो.( यंत्र कसे सिद्ध करावे, कोठे ठेवावे याची स्पेशल माहिती प्रिंटेड स्वरूपात यंत्रासोबत दिली जाते).
Vastu Om: It is extremely useful for troubleshooting of main door defects. Putting on the main door protects the house from outside evil forces, negative energy. It is created by studying the length and width of the brass om and this is why its effects increases.(Information on how to energies the yantra, where to keep it is given along with the yantra in printed form).
Reviews
There are no reviews yet.