देवपूजेच्या वेळेस किंवा कोणत्याही अध्यात्मिक कार्यक्रमाच्या दिवशी जाळण्यासाठी वापरू शकता. विना केमिकल, आकारहीन व पारदर्शक भीमसेनी कापूर आहे.
Vastusugandh Bhimseni Kapur : Useful for burning at the time of daily devpuja or on the day of any spiritual event. Chemical Free, Shapeless and trasparent are some of its characteristics.