दररोजच्या देवपूजेसाठी वापरू शकता. देवांच्या मूर्तीवर किंवा फ्रेमवर कोणत्याही प्रकारचा डाग लागत नाही. विना केमिकल व चंदनाचा सुगंध असलेला देवटिळा.
Vastusugandh Devtila : This chemical free Devtila can be used for daily devpuja. It does not leave any type of stain on the idols or frames of the gods.