पूजा शंख – हिंदू संस्कृती मध्ये शंखाची पूजा महत्वाची मानली जाते. शंख विजय, प्रसिद्धी, कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. ( यंत्र कसे सिद्ध करावे, कोठे ठेवावे याची शास्त्रीय माहिती प्रिंटेड स्वरूपात यंत्रासोबत दिली जाते).
Pooja Shankh – Puja shankh is considered very important in Hindu culture. The shankh is considered a symbol of victory, fame, glory and Lakshmi. (Information on how to energies the yantra, where to keep it is given along with the yantra in printed form).