पारद शिवलिंग # Parad Shivling
₹3900 ₹2799
( सिध्द आणि उर्जित केलेले पारद शिवलिंग – सोबत शास्त्रीय माहिती पत्रक )
Description
सुखसमृद्धी आणि घरामध्ये चांगली ऊर्जा निर्माण होण्यासाठी पारद शिवलिंग स्थापन करू शकता.
पारा हा द्रव पदार्थ असतो त्यापासून शिवलिंग तयार करायचे असल्यास त्यामध्ये इतरही धातूंचा समावेश करावा लागतो. त्यामुळे पारद शिवलिंग मध्ये पारा तर असतोच पण सोबत इतर धातू देखील समाविष्ट केलेले असतात.याची नोंद घ्यावी.
(यंत्र कसे सिद्ध करावे, कोठे ठेवावे, कसे स्थापन करावे याची स्पेशल माहिती प्रिंटेंड स्वरुपात यंत्रासोबत दिली जाते.)
Parad Shivling : Parad Shivling brings prosperity and good energy in the house.
Mercury is a liquid substance, if Shivlinga is to be made from it, other metals have to be added to it. So Parad Shivlinga not only contains mercury but other metals are also included in it. Take note of this.
(Information on how to energies the yantra, where to keep it is given along with the yantra in printed form).
Reviews
There are no reviews yet.