डायमंड कट स्फटिक माळ # Diamond Cut Sphatik Maal
₹4200 ₹2799
(सिध्द आणि उर्जित केलेली माळ – सोबत शास्त्रीय माहिती पत्रक)
Description
डायमंड कट स्फटिक माळ : उत्तम आरोग्यासाठी, व्यवसाय, नोकरीत भरभराट, मन शांत राहण्यासाठी, छान पैलु पाडलेली ओरिजिनल डायमंड कट स्फटिकाची माळ गळ्यात धारण करावी. महिला, पुरुष कोणीही हि माळ वापरू शकते याला कोणतेही नियम नाहीत याच्यामुळे उष्णता कमी होते आरोग्य सुधारते. ( माळ कशी धारण करावी, कोठे ठेवावी, नियम काय याची स्पेशल माहिती प्रिंटेड स्वरूपात माळेसोबत दिली जाते.)
Diamond Cut Sphatik Maal : For good health, business, job prosperity, peace of mind, the original diamond cut crystal mal should be worn around the neck. There are no rules for men and women to use this necklace. It reduces heat in the body and improves health. (Special information on how to wear, where to keep it, what are the rules is given along with the mal in printed form.)
Reviews
There are no reviews yet.