धनवृद्धी, पैशांबाबतीत संधी, व्यवसाय वृद्धी, आर्थिक यश यासाठी लाभदायी आहे. ओरिजिनल ब्रास धातूची अत्यंत सुबक, आकर्षक कुबेर मूर्ती, धनलाभ, ऐश्वर्य, सुखसमृद्धीसाठी अतिशय उपयोगी आहे. (यंत्र कसे सिद्ध करावे, कोठे ठेवावे याची स्पेशल माहिती प्रिंटेंड स्वरुपात यंत्रासोबत दिली जाते. )
Kuber Murti : The kuber idol should be placed in your house. The very beautiful, attractive Kubera idol of the original brass metal is very useful for wealth, prosperity and well-being.(Information on how to energies the yantra, where to keep it is given along with the yantra in printed form).