एनर्जी प्लेट – घरामध्ये ज्या ठिकाणी ऊर्जेची कमतरता असते किंवा ज्या भागामध्ये वास्तुदोषाचे परिणाम जास्त जाणवत असतात त्या ठिकाणी भिंतीवरती हे यंत्र लावावे.(एनर्जी प्लेट कसे वापरावे,कोठे ठेवावे याची स्पेशल माहिती प्रिंटेंड स्वरुपात सोबत दिली जाते.)
Energy plate – Place this device on the wall where there is lack of energy in the house or where the effects of Vaastu dosha are more felt. (Where to keep it is giving along with Energy Plate in printed form.)