एज्युकेशन टॉवर – मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा स्टडी टेबलवर एज्युकेशन टॉवर ठेवल्याने मुलांची शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होते. यामुळे एकाग्रता वाढते आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित होते.(कसे सिध्द करावे, कोठे ठेवावे याची स्पेशल माहिती एज्युकेशन टॉवर सोबत दिली जाते.
Education Tower – Placing an Education Tower on the study table encourages your child to perform well in the field of academics. It increases concentration and focuses on studies.(Special information on where to keep it is given along with Education Tower.)