नमस्कार सर,
तुम्ही आमच्या दुकानाला १७/०४/२०१५ रोजी भेट दिली त्या दिवसापासून मी दर आठवड्याला बदल करीत होते आपण आलात त्यादिवशी मी बदल केला व माझी चांगली सुरुवात झाली. मी माझा दरवाजा उत्तर – पश्चिम कोपर्यात उघडला. आता माझ्याकडे येणारे ग्राहक अत्यंत समाधानी आहेत. आपण सांगितलेल्या खडेमीठ प्रयोगाचा देखील खुप फायदा झाला. एकंदरीत पूर्वीपेक्षा बरेच बदल केले आहेत आणि आम्ही वेळोवेळी आपली मदत घेत असतोच पण तुम्ही ती मदत करत आहात त्यासाठी मी आभारी आहे.