नमस्कार सर,
तुम्ही आमच्या घरी वास्तु व्हिजिट साठी आलात आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या बदलांचा आमच्या कुटुंबाला खुप मोठा फायदा झाला. तुमचे मार्गदर्शन व आशिर्वादासाठी मनापासून आपले आभार, माझी इच्छा आहे की तुमच्या मार्गदर्शानामुळे ज्या प्रकारे माझ्या कुटुंबाला फायदा झाला त्याचप्रकारे इतरांना देखील मिळावा व त्यांच्या जीवनात समान आनंद व समाधान यावे.