Pachmukhi Rudraksha Mala
₹1,000.00
In Rudraksha, Lord Shiva's Shivatatva is awakened. Wearing a five-faced Rudraksha necklace creates a wealth of stability and a strong protective shield. Can hold Monday. Holding on to it increases religiosity so that positive energy grows and your work goes smoothly.
रुद्राक्षात भगवान शिवाचे शिवतत्व जागृत होते. पाचमुखी रुद्राक्षाचा हार धारण केल्याने स्थिरतेची संपत्ती आणि एक मजबूत संरक्षक कवच निर्माण होते. सोमवार धारण करू शकता. ते धारण केल्याने धार्मिकता वाढते त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि तुमचे काम सुरळीत होते