माणसाला उत्तम आयुष्यासाठी अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा चांगल्या असणे महत्त्वाचे आहे. त्यात निवारा म्हणजे घर हे चांगले असणे गरजेचे आहे. यासाठी निसर्गनियमानुसार आपले घर कसे असावे, कसे बांधावे याचे प्राचीन शास्त्र आहे. वैदिक वास्तुशास्त्र याचे संदर्भ असणे गरजेचे आहे. यासाठी निसर्गनियमानुसार आपले घर कसे असावे, कसे बांधावे याचे प्राचीन ग्रंथ, वेद पुराणात सापडतात. मयमतम, विश्वकर्मा, प्रकाश अवस्था हे प्रमुख राहणार्‍या माणसाचे आरोग्य उत्तम राहील, ही यामागील संकल्पना वास्तुशास्त्राची आहे. उत्तम आरोग्यासाठी उत्तर किंवा पश्चिम दिशेकडे पाय करुन झोपावे. पूर्व किंवा…