सुलेमानी हकीक ब्रेसलेट #Sulemani Hakik bracelet
₹1800 ₹999
(सिध्द आणि उर्जित केलेले ब्रेसलेट – सोबत शास्त्रीय माहितीपत्र)
Description
सुलेमानी हकीक ब्रेसलेट : सुलेमानी हकीक आपले भाग्यवृद्धी, धनवृद्धी आणि अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपरत्न म्हणून वापरले जाते. याच्या वापरामुळे व्यवसायात होणारे नुकसान टाळले जाते. पैसे येणाऱ्या मार्गातले अडथळे दूर होऊ शकतात. कोणत्याही निगेटिव्ह प्रभावापासून आपले रक्षण होते.(कसे सिध्द करावे, कसे वापरावे याची स्पेशल माहिती सोबत दिली जाते.)
Sulemani Hakik : Sulemani Hakik is used as an precious stone to increase one’s luck, increase wealth and reduce the influence of malefic planets. It is use to prevents losses in business. Obstacles in the way of money can be removed. Protects you from any negative Energy. (Special information on how to use the product is given along with the product in printed form.)
Reviews
There are no reviews yet.