ग्वा-शा गुलाबी #Gua Sha Pink
₹450
(ग्वा-शा गुलाबी – सोबत शास्त्रीय माहितीपत्रक)
Description
ग्वा-शा गुलाबी – रक्ताभिसरण सुधारुन त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी ग्वा-शा टुल्स उपयुक्त ठरतं. चेहऱ्याची त्वचा अत्यंत नाजूक असते, त्वचेच्या आतील भागात असणाऱ्या उतींना अडथळा निर्माण करणाऱ्या घटकांना सुरळीत करण्यासाठी ग्वा-शा थेरपीची मदत होते.(यंत्र कसे सिध्द करावे, कोठे ठेवावे याची स्पेशल माहिती प्रिंटेड स्वरुपात यंत्रासोबत दिली जाते.)
Gua Sha Pink – Gua-sha tools are useful in treating skin problems by improving blood circulation.
The skin of the face is very delicate, Gua-sha therapy helps to smooth out the factors that cause obstruction to the tissues in the inner part of the skin.(Special information on how to prove the device, where to keep it is provided with the device in printed form.)
Reviews
There are no reviews yet.