Description
गौरी शंकर रुद्राक्ष – गौरी शंकर रुद्राक्ष धारण केल्याने वर्धित ज्ञान आणि विवेकाचा लाभ होतो.गौरी शंकर रुद्राक्ष नैसर्गिकरित्या दोन रुद्राक्ष मणी एकत्र जोडून तयार होतो. हा रुद्राक्ष भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे मिलन आहे जे प्रेम, शांती आणि सौहार्दाचे प्रतीक आहे.(कसे सिध्द करावे, कसे वापरावे याची स्पेशल माहिती सोबत दिली जाते.)Gouri Shankar Rudraksh – Wearing Gauri Shankar Rudraksha brings benefits of enhanced knowledge and wisdom. Gauri Shankar Rudraksha is naturally formed by joining two Rudraksha beads together. This Rudraksha is the union of Lord Shiva and Goddess Parvati which symbolizes love, peace and harmony.(Special information on how to prove, how to use is provided.)
Reviews
There are no reviews yet.