Awards

सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ डॉ.मकरंद सरदेशमुख यांना ’प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार

दि. २६ मे रोजी गोवा येथे महाराष्ट्र पत्रकार फौंडेशन तर्फे दिनानाथ मंगेशकर सभागृहामध्ये भास्कर ऍवॉर्ड - २०१६ पुरस्कार समारंभ झाला या मध्ये साम टी.व्ही, एफ.एम वरील सुप्रसिद्ध डॉ.मकरंद सरदेशमुख यांना प्राईड ऑफ इंडिया या महत्वाचा पुरस्काराने प्रसिध्द समाजसेवक मा. डॉ.प्रकाश बाबा आमटे, प्रसिध्द समाजसेविका मा. सौ.मंदाकीनी आमटे यांचा हस्ते पुरस्कार देवुन वास्तुशास्त्रातील बहुमोल कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आला.

डॉ. मकरंद सरदेशमुख गेली १५ वर्ष वास्तुशास्त्र स्पेशालिस्ट म्हणुन काम करीत आहेत वास्तुतथास्तु हा त्यांचा ट्रस्टेड ब्रॅन्ड आहे यांनी १६ देशामध्ये वास्तुशास्त्र कंन्सलटन्सी दिली आहे. वास्तुशास्त्रामध्ये यांनी पी.एच.डी केली आहे या पुरस्कार समारंभासाठी प्रमुख अतिथी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व विविध क्षेत्रातील नामवंत लोक उपस्थित होते हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे वास्तुशास्त्रातील संशोधनास मला एक नवीन उत्साह व उमेद मिळाली आहे यामुळे मी अजुन या शास्त्राद्वारे लोकांचे कल्याण करण्यास नक्कीच खुप जिद्दीने प्रयत्न करणार आहे असे डॉ. मकरंद सरदेशमुख यांनी पुरस्कार मिळाल्यावर सांगितले मुळ शास्त्रावरील अभ्यास विश्वास व ग्रंथसंपदा संशोधन हे या पुरस्काराचे श्रेय आहे.
(या पुरस्कार समारंभाचे सुत्रसंचालन प्रसिध्द अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले.)


  • Vastu Ratna
  • Gold Medalist
  • Vastu Rushi
  • Vastu Expert
  • Rajiv Gandhi Vastu Shiromani Award
  • Rajiv Gandhi Vastu Excellence Award
 
AWARDS

 

Copyright © 2020 Vastu Tathastu
Powered By builtCMS