अंजली भोसले
अंजली भोसले (सिंहगड रोड ,पुणे)
22-Sep-2015
सर्वात प्रथम मी सरांचे मनापासुन आभार मानते त्यांनी आमच्या घरी व्हिझिट दिली त्यामुळे आमच्या घरामध्ये खरंच खुप चांगली प्रगती झाली आहे .सरांची व्हिझिट आमचा घरी होण्या आगोदर मी स्वतः खुप आजारी असायचे पण सरांच्या व्हिझिट नंतर आम्हाला घरामध्ये खुप चांगले बदल जाणवत आहेत . माझ्या मिस्टरांना चांगली नोकरी मिळाली आहे. माझ्या मुलांची ही चांगली प्रगती झाली आहे .
Copyright © 2017 Vastu Tathastu
Powered By builtCMS