सारिका पाटील
सारिका पाटील (इचलकरंजी)
22-Sep-2015
सरांची व्हिझिट आमच्या घरी झाली त्यानंतर थोड्याच दिवसात आम्हाला खुप चांगले रिझल्ट मिळाले त्यामुळे आमच्या घरातील अडचणी दूर झाल्या आमच्यावर जे कर्ज होते ते सर्व कर्ज फिटले . आधी आमचा व्यवसाय ही सुरळीत चालत नव्हता पण सरांची व्हिझिट झाल्यानंतर आमची बससेवा एजन्सी काश्मिर ते कन्याकुमारी सुरु झाली आणि त्या नंतर आम्ही अजुन दोन बसेस आणि कार विकत घेतली आहे .

फक्त हे सरांमुळे शक्य झाले आम्हाला खुप चांगले रिझल्ट मिळाले त्यामुळे मी सरांचे खुप मनापासुन आभार मानते .
Copyright © 2018 Vastu Tathastu
Powered By builtCMS