श्री शीतल मगदुम
श्री .शीतल मगदुम ( इचलकरंजी )
03-Jul-2014
नमस्कार सर,
17-4-15 ला माझ्या दूकानाची व्हिझिट मी तुमच्या कडून करुन घेतली त्या दिवसापासून प्रत्येक आठवड्याला मी बदल करत आहे तूम्ही आलेल्या दिवशीच एक बदल केला आणि माझी सूरवातच चांगली झाली त्या दिवशी मी जेवढे कस्टमर केले त्यात मला भरपुर नफा झाला . मी माझा दरवाजा पश्चिम व उत्तर कोपर्याला केला आता माझेकडे येणार ग्राहक समाधानी आणी संतूष्ट आहेत किर-किरी ग्राहक आत येतच नाही . तुम्ही सांगितलेला मिठाचा उपाय मी करत आहे त्यापासून पण फायदा होत आहे.

सर जरी व्यापार कमी असला तरी माझे सर्व व्यापारी समाधानी आहेत व नको म्हटले तरी मटेरीयल पाठवत आहेत एक सांगितलं की चार पाठवतात व पैशासाठी पण कुरकुर करत नाहीत हे कशामुळे झाल हे तूम्हीच सांगु शकता . एकंदरीत पहिल्या पेक्षा खुप जास्त फरक पडला आहे आणि मी त्यासाठी वेळोवेळी तुमची मदत घेत राहिन व आपण ती करतच आहात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे .
Copyright © 2020 Vastu Tathastu
Powered By builtCMS