अमित जाधव
नाशिक
16-Jun-2018
अमित जाधव रा. नाशिक, मला घरात नेहमी पैशांची खूप अडचण येत असे व प्रॉब्लेम पण होते. काहीही केले तरी घरात पैसा येत होता, पण जसा आला तसाच लगेच जात असे, त्यामुळे काय करावे सुचत नव्हते. माझ्या कोल्हापुर मधील नातेवाईकांने मला मकरंद सरदेशमुख सरांची वास्तु विझिट करुन घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी सरांकडून विझिट करुन घेतली त्या नंतर माझ्या घरात खूप बदल झाला आणि जे पैश्यांचे प्रॉब्लेम येत होते त्या वर देखील सरांनी काही उपाय योजना दिल्या. त्यामुळे माझे खूप प्रॉब्लेम सॉल्व झाले.
Copyright © 2020 Vastu Tathastu
Powered By builtCMS