सौ शीला सरनाईक
सौ. शीला सरनाईक (कोल्हापुर )
02-Jul-2014
नमस्कार सर..
माझ्या घरी आपण वास्तु व्हिझिट साठी आला होता आपण सांगितलेले उपाय व आपल्या मार्गदर्शनानुसार केलेले बदल याचा आमच्या कुटुंबाला खुपच फायदा झाला आहे. मी व माझे सर्व कुटुंबीय आपले खुप खुप आभार मानतो .आपले मार्गदर्शन व आशिर्वाद असेच आम्हाला लाभोत .

माझ्या कुटुंबाला जसा आपल्या मार्गदर्शनाचा लाभ झाला तसा इतरांनीही लाभ करून घ्यावा व जीवनात सुखाची अनुभूती घ्यावी हि सदीच्छा.

धन्यवाद .
आपली कृपाभीलाशी
Copyright © 2020 Vastu Tathastu
Powered By builtCMS