महेश पाटील
महेश पाटील ( कोल्हापुर )
05-Jul-2016
मी सरांचा एकदा टोमॅटो एफ.एम वरील वास्तुतथास्तु हा कार्यक्रम ऐकुन व्हिझिट करण्याचे ठरविले. सरांनी लवकरात लवकर वेळ काढून आमच्या वास्तुला भेट दिली आम्ही आमचे जुने घर पाडुन सरांन कडुन नवीन घराचा प्लॅन काढून घेतला सरांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही आमचे पूर्ण घर वास्तुशास्त्रा प्रमाणे करून घेतले आमचे बांधकाम सुरू असताना कोणत्याच अडचणी आम्हाला आल्या नाहीत सर्व काम सुरळीत पार पडले. सर्व बांधकाम सुरू असल्यापासुन सरांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहिले. सरांचे खुप मोलाचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले सरांच्या याच मोलाच्या मार्गदर्शनामुळे आमची बिझनेस स्थिती सुधारली असून घरात होणारे आजारपण कमी झाले आहे.
Copyright © 2019 Vastu Tathastu
Powered By builtCMS