रमेश अहिरे
रमेश अहिरे ( चेंबुर, मुंबई )
05-Jul-2016
सर तुमची व्हिझिट होण्याआगोदर आमच्या घरामध्ये आम्हाला खुप प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले. तुमची व्हिझिट आमच्या घरी आधीच खुप लवकर झाली असती तर म्हणजेच तुमची माहिती आम्हाला लवकर भेटली असती तर खुप बरे झाले असते. पण सर आम्ही तुमच्याकडुनच व्हिझिट करून घेतली ह्याचा आम्हाला खुप आनंद आहे. तुमच्या व्हिझिटचे आम्हाला खुप चांगल्या प्रकारे फायदे झाले आहेत. सध्या घरात शांतता असून माझी मुले व पत्नी तसेच माझी तब्बेत चांगली असुन माझ्या पायाच्या दुखाण्यापासून आराम आहे. मुले अभ्यास करू लागली आहेत. खर्च करण्याचे प्रमाण घटले आहे आणि मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे तेथे मला यश मिळाले असुन त्यामुळे कंपनीची प्रगती झाली आहे.
Copyright © 2018 Vastu Tathastu
Powered By builtCMS