श्रीप्रताप कुटाळे
श्री.प्रताप कुटाळे ( कोल्हापुर )
01-Jul-2014
सरांची माझ्या मेडीकल शॉप ला व्हिझिट झाल्यामुळे माझे शॉप व्यवस्थित चालु लागले. शॉप मधील काम सोडून गेलेले कामगार कामावरती परत आले. मला आधी स्वतःला शॉप मध्ये थांबु वाटत नव्हते पण सरांची व्हिझिट झाल्यामुळे मला जास्त वेळ शॉप मध्ये थांबु वाटू लागते आणि आता माझे मेडीकल शॉप सुरळीत पणे चालु झाले असून भरपुर भरभराट होवू लागली आहे .सरांनी आम्हाला एवढे चांगले मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सरांचे खुप खुप आभार मानतो आणि सरांनी आम्हाला यापुढेही असेच मार्गदर्शन करत राहावे हि विनंती .
Copyright © 2020 Vastu Tathastu
Powered By builtCMS